आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- खस काड्या पाण्यात ८-१० तास भिजवून ठेवावे.
नंतर पाणी गाळून घ्या. या पाण्यात साखर घालून पाक तयार करा. एका तारेचा पाक झाल्यावर गॅस बंद करा.
पाक थंड होऊन द्या.
थंड झाल्यावर त्यात रंग, एसेंस, व पोटेशियम मेटा बाय सल्फेट मिसळून बाटलीत भरून घ्या.
सर्व करण्यापूर्वी हलवून ग्लासात अगोदर पाणी, बर्फ व थोडे सरबत मिसळावे.
You may also like