आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- आंबा सोलून कुसकरून घ्या. इलायची सोलून घ्या. आंबा, दही, क्रिम, इलायची पावडर, मीठ, काळी व लाल तिखट, सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून काढा व ठेऊन द्या. अननस सफरचंद, केळी व काकडीचे लहान चौकोनी तुकडे करा. टोमेटो च्या बीया काढून चीरा, ढोबळी मिरची गोल करा. संत्री सोलून तुकडे करा. चिरलेली फळे व भाज्या एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवा. वाढताना बाऊलमध्ये आधी सॅलेड टाका व नंतर परतून आंब्याची एकत्र केलेली पेस्ट टाकून वाढा.
You may also like