आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- सर्व भाज्या ( मटार सोडुन ) धुवून मध्यम आकारात कापल्या त्यानंतर उकळल्या पाण्यात टाकाव्या व थोड्याशा शिजल्यानंतर उतरवून पाणी काढुन उन्हात सुकवाव्या.
नंतर सर्व मसाले वाटुन मिळवावे तसेच गुळास व्हिनेगरमध्ये टाकुन गरम करून तेलही त्यात मिळवावे.
सर्व वस्तु व्यवस्थित मिळवून बरणी मध्ये भरून उन्हात ठेवावे. चार दिवसात लोणचे तयार होईल.
यात तुम्हाला आवडतील त्या भाज्या वापरू शकता.
You may also like