आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- कांदा, कैरी व वांगे कच्चे किसून घ्यावे. बाकी सर्व पदार्थ मिसळून लहान तसराळ्यात कालवावे. आवडत असल्यास चमचाभर तेलात हिंगमोहरीची फोडणी करावी व गार झाल्यानंतर चटणीत मिसळावी. पोळीपुरीशी छान लागते.
You may also like