आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- तीळ जरा कमीच भाजावेत व त्यांची नंतर यंत्रावर पूड करून घ्यावी. काजूचीही पूढ करावी.
जाड बुडाच्या पतेल्यात, साखरेत सायीसकट दूध घालून पाक करावा.
गोळीबंद पाक झाल्यावर, त्यात इसेन्स, काजूची व तिळाची पूड घालून ढवळावे व लगेच तूप लावलेल्या ट्रेमध्ये ओतावे व सारखे थापावे.
गरम गरम आहे, तोवरच त्यावर वर्खाचा कागद थापावा आणि वड्या पाड्याव्यात.
You may also like