आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- भोपळा किसुन घ्यावा. पाणी पिळून बाजूला काढून ठेवावे.नंतर सर्व एकत्र करुन पीठ भिजवावे. पीठ घट्ट असावे.जरुर वाटल्यास भोपळ्याचेच काढलेले पाणी वापरावे.नंतर त्याचे फुलक्याएवढे परोठे करुन दोन्ही बाजूने शेकावेत व नंतर बाजूने तूप सोडावे.
You may also like