आवश्यक साहित्य (Ingredients)
बनविण्याचा मार्ग (Directions)
- कुकरमध्ये तेल गरम करून हिंग, जीरे फ्राय करावे. मग डाळ-तांदुळ टाकावे दोन मिनीट चालवून पाणी, हळद व मीठ टाकावे आणि कूकर बंद करून कमी गॅसवर ठेवावा.
एक शिटी झाल्यानंतर गॅस बंद करावा आणि कूकरला ८-१० मिनीट बंद ठेवावा.
ही गरमागरम खिचडी लोणचे किंवा हिरव्या चटणी सोबत खावी.
You may also like